मंचर:-मंचर (ता.आंबेगाव) तेथील नालंदा विद्यालयाचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने पार पडले. यावर्षी नालंदा विद्यालयाला वीस वर्ष पूर्ण झाल्याने , स्नेहसंमेलनाचा नवरस हा विषय निवडण्यात आला होता. भरतमुनींच्या...
लोणी (ता. आंबेगाव) येथे अंगणवाडी बांधकामाचे भुमिपुजन खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांच्या हस्ते पार पडले.माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून व...
मंचर :शिंगवे ( ता.आंबेगाव) येथे मेंढपाळांना वनविभागाच्या वतीने सुरक्षा तंबू व सौर दिव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.जुन्नर वनविभागाकडून बिबट व मानव संघर्ष कमी करण्यासाठी विविध उपायोजना...
निरगुडसर :- जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस 55 लिटर याप्रमाणे शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हे मुख्य उद्दिष्ट असून योजना सुरुवातीपासून तर...
निरगुडसर:-लोणी (ता.आंबेगाव) येथील बागवस्ती ओढ्यावर स्मशानभूमी शेजारी गेटकेन सिमेंट बंधारा बांधण्यात आला असून यासाठी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून व जिल्हा परिषदेचे माजी...
मंचर :- शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी भौतिक व गुणात्मक विकास करत असताना समाजातील दानशूर दात्यांची महत्त्वाची भूमिका असते. जिल्हा परिषद शाळेसाठी देणगीदारांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या विविध गोष्टींचा...
निरगुडसर:-मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या बांधकामाचे भूमिपूजन आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार दिलीप वळसे पाटील...
निरगुडसर: ग्रामीण भागात करमणुकीचे साधन म्हणून तमाशाकडे पाहिले जाते. तमाशा कलावंतांचे मानधन हे तुटपुंजे असते. त्यातून तो निवृत्तीनंतर घर चालवू शकत नाही. त्यामुळे तो उपेक्षितच राहतो,...
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव ,देवगाव, पोंदेवाडी, काठापूर बुद्रुक,जारकरवाडी ,लोणी, धामणी परिसरात विविध गावांमध्ये ग्रामपंचायत,सहकारी सोसायट्या,सहकारी दूधसंस्था व शाळांमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात...
मंचर – दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांचा सन २०२३-२४ करीता...