शैक्षणिक
पारगाव (शिंगवे) येथे नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात,गुलाब पुष्प देऊन स्वागत!!
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/06/IMG-20250618-WA0007-1000x600.jpg&description=पारगाव (शिंगवे) येथे नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात,गुलाब पुष्प देऊन स्वागत!!', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/06/IMG-20250618-WA0007-1000x600.jpg&description=पारगाव (शिंगवे) येथे नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात,गुलाब पुष्प देऊन स्वागत!!', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
निरगुडसर प्रतिनीधी-आंबेगाव तालुक्यच्या पूर्व भागातील पारगाव (शिंगवे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन, ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत करून विद्यार्थांना शालेय गणवेश, बूट आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी पारगावच्या सरपंच श्वेता किरण ढोबळे,ग्रामपंचायत सदस्य रोहिणी देवडे,ग्रामपंचायत सदस्य काळुराम लोखंडे,पारेश्वर विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन सुधीर ढोबळे,मा.अध्यक्ष बजरंग देवडे, मा.चेअरमन दतात्रय वाव्हळ,दतात्रय ढोबळे, दतात्रय असवारे, किसन ढोबळे,सूर्यकांत बोंबे,विवेक चव्हाण,सचिन दातखिळे,किरण ढोबळे ,सचिन देवडे, अनिल ढोबळे,प्रा.मदन सांगोलकर सर ,शिवाजी ढोबळे, शंकर देवडे,प्रा. शिवाजी लोखंडे सर, विशाल लोंढे,गोकुळ देवडे , संदीप करंडे,अक्षदा लोखंडे ,मनीषा ढोबळे,निलेश हरिहर,संदिप ढोबळे,ज्येष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते , व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सर्वांचे स्वागत मुख्याध्यापक लबडे सर आणि शिक्षक वृंद यांनी केले.
गावागावातुन
पोंदेवाडी येथे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 135 शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप.
मंचर-
पोंदेवाडी ता आंबेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंदेवाडी येथील 135 मुला मुलींना शालेय साहित्याचे वाटप मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात व पंचायत समिती सदस्या कु.अंकिता अनिल वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले.

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंदेवाडी येथील 135 मुला मुलींना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले, यावेळी दप्तर तसेच इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात, पंचायत समिती सदस्या कु.अंकिता अनिल वाळुंज,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,माजी उपसरपंच संदीप पोखरकर,महेंद्र पोखरकर,अमोल वाळुंज,आनंदा पोंदे,निलेश मांजरे,अशोक दुगड,शिवराम पोखरकर,शिक्षक अनिल गावडे,आप्पासाहेब इखे,अर्जुन महाराज वाळुंज यांसह ग्रामस्थ तसेच दोन्हीही शाळेचे शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
राजकीय
काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली.
मंचर-
सध्या देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. यावेळी शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला.

काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शालेय मुख्यमंत्री पदासाठी दोन उमेदवार उभे होते.तर वर्गानुसार उमेदवार उभे होते. सहावी इयत्तेतुन दोन जागेसाठी चार विद्यार्थी उभे होते. पाचवी इयत्तेतुन दोन जागेसाठी पाच विद्यार्थी उमेदवार उभे होते. चौथी मध्ये एका जागेसाठी तीन, तिसरी मध्ये एका जागेसाठी चार तर दुसरी मध्ये एका जागेसाठी सहा विद्यार्थी उमेदवारांनी निवडणूक लढवली.
यावेळी फोटो सहित विद्यार्थ्यांची मतदार यादी तयार करण्यात आली होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना मतदार यादीतील नावासमोर सही करुन डाव्या हाताच्या बोटाला शाई लावून मतदानाचा हक्क बजावता. यावेळी मतपत्रिकेवर मतदान घेण्यात आले. मतदान केंद्रामध्ये एक मतदार केंद्र अधीकारी, तीन मतदान अधिकारी,दोन उमेदवार प्रतिनिधी यांनी निवडणुकीचे काम पाहिले.
यावेळी दोन ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदान कक्ष बनवण्यात आले होते. मतदार केल्यावर एका ठिकाणी मतदान पेटित मतपत्रिका विद्यार्थ्यांनी टाकल्या.
या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, शिक्षक उत्तम वाव्हळ, नीलिमा वळसे पाटील, कविता कोठावळे,मुक्ता कौसे,प्राची शिंदे यांनी माहिती देऊन भारतीय लोकशाहीसाठी मतदान किती महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे असे सांगितले.
यावेळी मतदान झालेल्या मतपत्रिकांवरील मतांची मोजणी होऊन उभ्या राहिलेल्या उमेदवारांमधून विजयी उमेदवारांमधून मंत्रिमंडळ तयार करण्यात आले.
शैक्षणिक
लाखनगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेस उद्योजक सागर दांगट यांजकडून साऊंड सिस्टिम भेट.
मंचर-
लाखनगाव ता.आंबेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेस उद्योजक सागर दांगट यांनी पन्नास हजार रुपये किमतीचे चार्जेबल साऊंड सिस्टिम भेट देण्यात आले

यावेळी मुख्याध्यापक अनिल देसले, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ गाडगे, उपाध्यक्ष प्रदीप रोडे, विजय कानसकर उपस्थित होते.
यावेळी लाखनगाव येथील माध्यमिक विद्यालयास भविष्यकाळातही भरीव मदत करणार असल्याचे उद्योजक सागर दांगट यांनी सांगितले.

उद्योजक सागर दांगट यांजकडून साउंड सिस्टीम भेट.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन11 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
