शैक्षणिक3 years ago
झाप काठापूर बुद्रुक शाळेत घेतला विद्यार्थ्यांनी बाजार उपक्रमातून घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे
काठापुर बुद्रुक झाप येथील प्राथमिक शाळेत एक ते सातवी पर्यंत असुन.येथे बाल आनंद मेळावा या शासनाच्या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये बाजार हा उपक्रम राबवून इयत्ता पहिली ते सातवीच्या...