गावागावातुन

जल जीवन मिशन, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व साईप्रेम ग्राम विकास संस्था यवतमाळ अंतर्गत अवसरी खुर्द येथे पाणी गुणवत्ता प्रशिक्षण नुकतेच संपन्न.

Published

on

मंचर- जल जीवन मिशन, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व साई प्रेम ग्राम विकास संस्था यवतमाळ अंतर्गत अवसरी खुर्द येथे पाणी गुणवत्ता प्रशिक्षण नुकतेच पार पडले.


यावेळी प्रशिक्षणाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषद पाणीपुरवठा अधिकारी श्री.के.व्ही. डांगळे, प्रवीण प्रशिक्षिका जया माने व माधवी देशपांडे उपस्थित होते.
संत गाडगेबाबा यांच्या प्रतीमेच्या पूजनाने प्रशिक्षनास सुरुवात झाली उद्घाटन कार्यक्रमात 37 गावचे पाणी गुणवत्तेसाठी 72 महिला उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमात बोलताना श्री.के.व्ही. डांगळे यांनी पाणी शुद्धतेवर सखोल मार्गदर्शन केले जया माने यांनी पाणी गुणवत्ता परीक्षण कसे करावे यावर सखोल मार्गदर्शन केले माधवी देशपांडे यांनी पाणी काटकसर व पुनर्वापर पाणी अंदाजपत्रक या विषयावर मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version